________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा.
TRANN
कर्णपिशाचिनीचें यंत्र.
पान २७१.
यन्त्रं विलिख्य पूर्वोक्तविधिना कांस्यभाजने ॥
तस्याग्रे तु जपं कुर्यात् काञ्जिकाहारमुक्तिभाक् ॥ ३ ॥
अर्थ- काश्याच्या पात्रावर पूर्वी सांगितलेल्या विधीनें यंत्र लिहून त्या यंत्रापुढे जप करावा. करणारानें नुसती कांजी खावी. दुसरें कांहीं खाऊं नये.
ॐ ह्रीं सः हल्वीं ह ह ॐ ॐ यन्त्रस्थापना ॐ
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
इति यन्त्रम् ॥
ॐ जोगे मग्गे तब्वे भूदे भव्वे भविस्से अख्खे परखे जिनपाइर्वे श्री ही स्त्री hindशाचिनीं नमः ॥ इति मन्त्रः ॥
For Private And Personal Use Only
जप
जातीपुष्पसहस्राणि जावा द्वादश सदृशः ॥
विधिना दत्तहोमस्य विद्या सिध्यति वर्णिनः ॥ ४ ॥
अर्थ — वरील मंत्राचा जाईच्या पुष्पांनी बारा हजर जप करून सम्यग्दृष्टि श्रावकानें यथाविधि होम केला असतां विद्या सिद्ध होते.