________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसनकृत विवणिकाचार.. अध्याय पांचवा...पात.२६६,
greenetees
- गृहीत गृहीत ।। इति वास्तुदेवान् समचेयत् ॥ १ अर्थ-नंतर आपल्या घराच्या अंगणांत मध्यभागी केलेल्या-ज्याची लांबी, रुंदी आणि उंची १ १ शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे योग्यप्रकारची आहे-अशा कट्टयावर ॐ ही को इत्यादि मंत्रानें वास्तुदेव-६ ९ तांचे पूजन करावें. ह्मणजे त्यांना गंधादि पूजाद्रव्ये, चरु, स्वस्तिक आणि यज्ञाभाग द्यावेत. पूर्वीच्या ६द्वारपालपूर्जेतही असेंच करावे. आणि पुढेही हाच विधि कराना.
तिथिदेवतार्चन. ततस्तत्र ॐ ही को प्रशस्तवर्ण सर्वलक्षणसम्पूर्ण यानायुधयुवतिजनसहित यक्ष
देव इदमयं बलिं गृहाण गृहाण इति प्रतिपदिने यक्षदेवं समर्चयेत् ॥ द्वितीयायां तिथौ वैश्वानरं तृतीयायां राक्षसं चतुथ्यां नितिं पञ्चम्यां पन्नगं षष्ठयामसुरं सप्तम्यां
सुकुमारं अष्टम्यां पितृदेवं नवम्यां विश्वमालिनं दशम्यां चमरं एकादश्यां वैरोचनं द्वादश्यां महाविद्यां त्रयोदश्यां मारदेवं चतुर्दश्यां विश्वेश्वरं पर्वान्ते पिण्डभुजं
एवं तत्तहिनेषु तिथिदेवता अभ्यर्चयेत् ॥ अर्थ-नंतर अंगणांतील त्याच कट्ट्यावर तिथिदेवतांना बलिदान करावे. त्यांत प्रतिपदेच्या दिवशी यक्षदेवाला बलिदान करावे. ते ॐ ही क्रो" इत्यादि मंत्राने करावें. द्वितीयादितिथींच्या देवता Resourc esortenercelesemenere
AVALI
veedev0008
womencemen
ao
For Private And Personal Use Only