________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेमकृत नैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २५६. Paraamanarwasaavav vvvvwatasamananevar ८ अर्थ-ॐ हाँ क्रॉ ह्या मंत्राने कुंडाच्या दुसऱ्या मेखलेवर नवग्रहांची पूजा करावी. & #हाँ क्रॉ प्रशस्तवर्णसर्वलक्षणसम्पूर्णस्वायुधवाहनवधचिन्हसपरिवाराश्चतुर्णिका
येन्द्रदेवता आगच्छतागच्छतेत्यादि । ऊर्ध्वमेखलायां द्वात्रिंशदिन्द्रार्चनम् ॥ अर्थ- ॐ हाँ क्रीँ इत्यादि मंत्राने कुंडाच्या तिसऱ्या मेखलेवर द्वात्रिंशत् (बत्तीस ) इंद्रांचे पूजन करावें.
ॐ हाँ क्रीँ सुवर्णवर्ण सर्वलक्षणसम्पूर्ण स्वायुधवाहनवधूचिन्ह सपरिवार इन्द्रदेव __ आगच्छागच्छेत्यादि इन्द्रार्चनम् ॥ एवं लघुपीठेषु दशदिक्पालपूजा ।।
अर्थ- ॐ हाँ क्रीँ इत्यादि मंत्राने इन्द्राचे पूजन करावे. ही इंद्रदेवता दशदिक्पालांपैकी समजावी. माप्रमाणे लहान लहान पीठांवर दहा दिक्पालांची पूजा करावी.
ततः ॐ हाँ स्थालीपाकमुपहरामि स्वाहा ।। पुष्पाक्षरुपहार्य स्थालीपाकग्रहणम् ।। अर्थ-- नंतर ॐ हाँ इत्यादि मंत्राने फुले आणि अक्षता यांनी भरून स्थालीपाक (पूर्वी सांगितलेली, पांच पंचपात्री) आपल्या जवळ ठेवावा. ___ ॐ हाँ होमद्रव्यमादधामि स्वाहा ॥ होमद्रव्याधानम् ॥ अर्थ- ॐ हाँ इत्यादि मंत्राने अनीत हवन करण्याचे पदार्थ जवळ ठेवून घ्यावेत.
ॐ हाँ आज्यपात्रमुपस्थापयामि स्वाहा ।। आज्यपात्रस्थापनम् ॥ Jeweceaseetherwecarvasaaraaeeeee
BAJANAMANAVersANUAn
Peowwnewwwvvvv
16
For Private And Personal Use Only