________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २५१.
NNNNNNNNNNNN
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अर्थ -- “ ॐ -हीँ कलियुग " इत्यादि मंत्रानें जिनाच्या उजव्या बाजूस यक्षाचें पूजन करावें. ॐ ह्रीँ कलियुगप्रबन्धदुमीर्गविनाशिनि सन्मार्गप्रवर्तिनि भगवति यक्षीदेवते जलाद्यर्चनं गृहाण गृहाण । इत्यादि वामे शासनदेवतार्चनम् ॥ अर्थ – ' ॐ =हीँ ' इत्यादि मंत्रानें श्रीजिनाच्या डाव्या बाजूस शासनदेवतेचें पूजन करावें. ॐ हाँ उपवेशनभूः शुध्यतु स्वाहा || होमकुण्ड पूर्व भागे दर्भप्लेनोपवेशनभूमिशोधनम् ॥
अर्थ–“ॐ “हाँ” इत्यादि मंत्रानें दर्भाच्या जुडीनें होमकुंडाच्या पूर्वेकडील बसावयाची भूमि शुद्ध करावी. ॐ -हाँ परब्रह्मणे नमो नमः । ब्रह्मासने अहमुपविशामि स्वाहा || होमकुण्डाग्रे पश्चिमाभिमुखं होता उपविशेत् ॥
अर्थ – “ॐ “हाँ” इत्यादि मंत्रानें होम करणायानें कुंडाच्या पूर्वेकडच्या बाजूस पश्चिमेकडे तोंड करून बसावें. ॐ हाँ स्वस्तये पुण्याहकलशं स्थापयामि स्वाहा | शालिपुञ्जोपरि फलसहितपु
_ण्याहकलशस्थापनम् ॥
अर्थ – “ ॐ हाँ स्वस्तये " इत्यादि मंत्राने तांदळाच्या राशीवर पुण्याहवाचनाच्या कलशाची स्थापना करावी. ह्या कलशावर नारळ अथवा दूसरें फल असावे.
23232323232323
For Private And Personal Use Only