________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
8080PAINAWAVevo
सोमसेनकृत चैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २४२. needseaxenewhenevanaawar.eeraneeroen.naeewavran ४ अथे-- ॐ हाँ इत्यादि मंत्राला मूलमंत्र ह्मणतात. ह्याचा जप करावा. जप करतांना मंत्रांत ज्या ठिकाणी देवदत्तस्य असे आहे, त्या ठिकाणी जप करणाऱ्याने ज्याच्याबद्दल आपण जप करीत आहोत ? त्याचें नांव घालावे.
शांतिकर्म. ज्वररोगोपशान्त्यर्थ श्वेतवर्णैर्यन्त्रमुद्धार्य सम्पूज्य पश्चिमाभिमुखः सूरिः ज्ञानमुद्रा पद्मासनं श्वेतजापैरष्टोत्तरशतं जपेत् पश्चिमरात्रौ । त्रिपञ्चसप्तदिनाभ्यन्तरे ज्वरो मुञ्चति । एवमन्येषामपि रोगाणामनुष्ठेयम् ।। इति शान्तिकर्म ।। अर्थ- ज्वररोगाची शांति करावयाची असल्यास पांढऱ्या रंगाने यंत्र काढून त्याची पूजा मध्यरात्रीच्या पुढे करून पांढऱ्या रंगाच्या मालेने वरील मंत्राचा एकशे आठ जप करावा. तोंड पश्चिमेकडे, करून पद्मासनाने बसावें, आणि ज्ञानमुद्रा करावी. ह्याप्रमाणे केले असतां तीन, पांच किंवा सात, दिवसांत ज्वर निघतो. दुसरा कोणताही रोग असल्यास असेंच अनुष्ठान करावें. ह्याला शांतिकर्म ह्मणतात.
पौष्टिककर्म. एवं पौष्टिकेऽपि तथैव । उत्तराभिमुख इति विशेषः। ॐ हाँ हाँ हूँ हाँ हः असि
newUBCOcs
NAMESecreCCmeM.BOMMove
Awenes
For Private And Personal Use Only