________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
प.
सोमसनेकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २३६. geeron.Meerenderweneswasvineeraveena & अर्थ--ॐहाँ श्रौं' इत्यादि 'श्रीमते' येथपर्यंत वरील मंत्र ह्मणून त्याच्या पुढे सवेरसेपु' इत्यादि। १मणून श्रीजिनाला नारळाचे दूध, आंब्याचा रस, केळी, फणस, उसाचा रस, तूप, दूध, दही, ह्यांच्या १ योगाने स्नान घाला.
ॐ नमोऽहते भगवते कङ्कोलैलालवङ्गादिचूर्णार्जिनागमुद्वर्तयामि स्वाहा ।। ___ अर्थ-- 'ॐ नमो' इत्यादि मंत्रानें कंकोळ, वेलदोडे, लवंगा, इत्यादिकांच्या चूर्णाने श्रीजिनेंद्राचे : अंग चोळावे.
___ॐ हीं श्रीं क्लीं इत्यादि श्रीमते पवित्रतरचतुष्कोणकुम्भपरिपूर्णजलेन
जिनमभिषेचयामि स्वाहा ॥ कोणकुम्भजलस्नपनम् । अर्थ- 'ॐ ही' इत्यादि मंत्राने पीठाच्या चार कोपऱ्याला टेवलेल्या चार कलशांतील उदकाने, श्रीजिनाला स्नान घालावें.
ॐ नहीं निखिललोकपवित्रीकरणगन्धोदकेनाभिषेचयामि जिनम् ॥
गन्धोदकेनोत्तमाङ्गस्य सेचनम् ॥ इति स्नपनविधिः ॥ " अर्थ-- 'ॐ हीं' इत्यादि मंत्राने श्रीजिनेंद्राच्या मस्तकावर गंधोदकानें सेचन करावे. हा स्नपनविधि म० स्नानविधि सांगितला.
New
For Private And Personal Use Only