________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BeeMeenetween
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२०. emaroomdavaaneeMANseconomeremeanouncovereaves 2 अर्थ- "ॐ हाँ" इत्यादिमंत्राने यागभूमीचे संमाजने करण्याची वायुकुमाराला प्रार्थना करून १दर्भाच्या जुडीने चोहीकडून पूजेची जागा ( जिनमंदिर ) लोटून साफ करावी. नंतर पूर्वः आणि है १ ईशान्य ह्या दोन दिशांच्या मध्यभागी वायुकुमाराला अर्घ्यप्रदान करावे. पुढेही ह्याप्रमाणेच करावें. ३ ॐ हीं मेघकुमाराय हं संवं मं झं ठं ठंक्षालनं कुरु कुरु अहं धरां प्रक्षाल्य भूमि
शुद्धिं करोमि स्वाहा ॥ दर्भपूलोपात्तजलेन तदा भूमि सिञ्चेत् ॥ अर्थ-- “ॐ हाँ मेघकुमाराय" दर्भाच्या जुडीने पाणी घेऊन भूमीवर सेंचन करावें.
ॐ ही अहं अग्निकुमाराय भूमिं ज्वालय ज्वालय अंहं सं वं टं यं क्षः फट् स्वाहा ॥ ज्वलद्दर्भपूलानलेन भूमिज्वालनम् ।। अर्थ- ह्या मंत्राने दर्भाची जुडी पेटवून भूमी जाळावी.
नागसतर्पण. ॐ ही क्रौं वौषट् षष्टिसहस्रसंख्येभ्यो नागेभ्योऽमृताञ्जलिं प्रसिञ्चामि स्वाहा ॥3 ऐशान्यां दिशि जलाञ्जलिम् ॥ अर्थ- “ ॐ ही क्रौं" ह्या मंत्राने नागांना ईशान्यदिशेकडे जलांजलि द्यावी.
क्षेत्रपालार्चन.
८८
For Private And Personal Use Only