________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९१. MetervasmesavetvnersexVAVVAVeeeeeas
o जर न मिळतील तर त्यांच्या ऐवजी दर्भ घ्यावेत, असे दुसरे कित्येक पंडित समजतात. दर्भ काढलेल्या दिवसापासून एक महिनापर्यंत ग्राह्य होत. दूर्वा मात्र त्याच वेळी काढलेल्या होमास घ्याव्यात.
कोद्रवं चणकं माषं मसूरं च कुलित्थकम् ।।
कांजिपकं परान्नं च वैश्वदेवे तु वर्जयेत् ॥ ६२॥ ६ अर्थ-कोद्रव ( हरीक नावाचें धान्य), हरभरे, उडीद, मसूरा, कुळथ्या, कांजींत शिजविलेले अन्न Kआणि दुसऱ्याचे अन्न हे पदार्थ वैश्वदेवकर्मात वर्ण्य करावेत.
प्रतिष्ठादिमहत्कार्ये कुर्यादेवं सविस्तरम् ॥
नित्यकर्मणि संक्षेपात्तत्सर्व विधिपूर्वकम् ॥६३॥ * अर्थ-बिंबप्रतिष्ठा वगैरे मोठ्या कर्मात हा सर्व विधि वर सांगितल्याप्रमाणे सविस्तर करावा. आणि नित्यकर्मात संक्षेपाने सर्व यथाविधि करावें.
होमाचे प्रकार. होमस्तु त्रिविधो ज्ञेयो गृहिणां शान्तिकारकः ॥
पानीयवालुकाकुण्डभेदाद्रम्यः खशक्तितः॥ १४ ॥ अर्थ- गृही श्रावकाने करावयाचा शांतिक होम जलहोम, वालुकाहोम आणि कुंडहोम ( अग्निहोम) Savavasavacaanveerseeneteenetweeeeeeeeeeeeeeenerereserees
मेccceeveleew
FeeveeNeead/News
For Private And Personal Use Only