________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा, पान १२६.
wernere
25AAAAAAJ 1232
2 केला असतां शंभर वेळां केल्याप्रमाणें होतो. तसेंच मानसजपही एकवार केला असतां हजार वेळां 2 केल्यासारखा होतो.
ब्रह्मचारी गृहस्थश्च शतमष्टोत्तरं जपेत् ॥ वानप्रस्थश्च भिक्षुश्च सहस्रादधिकं जपेत् ॥ अर्थ -- ब्रह्मचारी आणि गृहस्थ ह्यांनीं एकशे आठ जप करावा.
हजार आठ जप करावा.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२१ ॥
आणि वानप्रस्थ व यती ह्यांनीं एक
अनध्यायेऽष्टोत्तरं स्याच्छातमन्यव चार्द्धकम् ॥ पूजायां दशकं ज्ञेयं यथाशक्ति समाचरेत् ॥ २२ ॥
अर्थ -- अनध्यायाच्या दिवशीं ( स्वाध्यायास वर्ज्य असलेल्या दिवशीं ) वानप्रस्थ आणि यति ह्यांनी एकशे आठ जप करावा. ब्रह्मचारी आणि गृहस्थ यांनी अर्धा ह्मणजे चोपन्न जप करावा. पूजेच्या प्रसंगी दद्दा जप करावा किंवा आपल्या शक्तीप्रमाणे करावा.
गृहे जपफलं प्रोक्तं वने शतगुणं भवेत् ॥
पुण्यारामे तथाऽरण्ये सहस्रगुणितं मतम् ॥ २३ ॥ पर्वते दशसाहस्रं नयां लक्षमुदाहृतम् ॥
AAAAA
For Private And Personal Use Only