________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १२१.
Qey
शुद्ध करावी. त्या भूमीवर जीवजंतु नसावेत. मग त्या ठिकाणीं वसून पुनः पूर्वी सांगितलेल्या विधीनें ? आचमन करून, अनामिकेत दुसरें पवित्र धारण करावें. मग मार्जन करून आपल्या मस्तकावर पाणी शिंपडावें. नंतर उजव्या हातानें देवांना “भूमीवर अंजलि भरून " पाणी द्यावे. ह्याप्रमाणें केल्यावर पुनः आचमन व मार्जन करून मस्तकावर पाणी शिंपडावें.
षट् वा त्रीण्यथवाऽर्घाणि समुद्धार्य सुधीस्ततः ॥ कुशाद्यासनसुस्थाने चोपविश्य समासतः ॥ १०६ ॥ वंशासने दरिद्रः स्यात्पाषाणे व्याधिपीडितः ॥ धरण्यां दुःखसम्भूतिदौर्भाग्यं दारुकासने ॥ १०७ ॥ तृणासने यशोहानिः पल्लवे चित्तविभ्रमः ॥ अजिने ज्ञाननाशः स्यात्कम्बले पापवर्द्धनम् ॥ १०८ ॥ नीले वस्त्रे परं दुःखं हरिते मानभंगता ॥ श्वेतवस्त्रे यशोवृद्धिहरिद्रे हर्षवर्धनम् ॥ १०९ ॥ रक्तं वस्त्रं परं श्रेष्ठं प्राणायामविधौ ततः ॥ सर्वेषां धर्मसिध्यर्थं दर्भासनं तु चोत्तमम् ॥ ११० ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only