SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 167
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir PUBews सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा, पान ११७. E MAMMeerocreeceneaanterwearrareeroeceneoraneaase ण्याचे वस्त्र) आणि रुप्याच्या पादुका हे पदार्थ अवश्य धारण करावेत. न धार्य पितरि ज्येष्ठे भ्रातरि सुखजीवति ॥ योगपट्टे च तर्जन्यां मौंज रौप्यं च पादुका ।। १०२॥ अर्थ-पिता किंवा वडील बंधु जीवंत असतां योगपट्ट, तर्जनीच्या ठिकाणी रुप्याचे अथवा मोळाचें पवित्रक आणि पादुका द्या वस्तु धारण करूं नयेत. ॥ अथ सन्ध्याचमनमन्त्रः॥ पवित्रप्रदेशे उपविश्य सन्ध्या कार्या॥ अर्थ- पवित्र जागी बसून संध्या करावी. प्रथम पुढे सांगितल्याप्रमाणे संकल्प करावा. ॐ अद्य भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिब्रह्मणो मतेऽत्र सरस्तीरे तस्य प्रपौलः तस्य पौत्रः तस्य पुत्रः श्रीवत्सगोत्रजोऽहं देवदत्तनामा प्रातःसन्ध्यां करिष्य इति मुकुलितकरः संकल्पः॥ ___ अर्थ- 'ओं अद्य भगवतो' इत्यादि संकल्प प्रथम करावा. तो करतांना दोनी हात जोडलेले असावेत.) ह्या संकल्पांत 'तस्य प्रपौत्रः ( त्याचा पणतु ) तस्य पौत्रः (त्याचा नातु) आणि तस्य पुत्रः ( त्याचा मुलगा), अपा मी असें ह्मणावयाचे असते. त्या ठिकाणी संकल्प करणाऱ्याने आपल्या पणजाचे, अजाचे आणि For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy