SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 161
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir aveeeeeeeeaver सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १११. Facecaveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeantea है अर्थ-कुश, काश नांवाचे गवत, दूर्वा, वाळा, कुकुंदर (.) एक प्रकारचे गवत, गहू, भात, जव, आणि मोळ ह्या दहा प्रकारच्या वस्तूंना दर्भ ह्मणावें. नभोमासस्य दर्शे तु शुभ्रान् दर्भान् समाहरेत् ॥ अयातयामास्ते दर्भा नियोज्याः सर्वकर्मसु ॥८२॥ अर्थ- श्रावणमासाच्या अमावास्येला पांढऱ्या वर्णाचे दर्भ उपडून आणावेत. ते दर्भ शिळे होत ? नाहीत. ते दर्भ सर्व कर्मात ग्राह्य समजावेत. कृष्णपक्षे चतुर्दश्यामानेतव्या कुशा द्विजैः॥ अकालिकास्तथा शुद्धा अत ऊर्ध्व विगर्हिताः॥८३ ॥ अर्थ-ह्या अमावास्येला न आणतां मध्येच जर दर्भ आणावयाचे असतील, तर, ते कृष्णपक्षांतील चतुर्दशीच्या दिवशी आणावेत. मणजे ते शुद्ध समजण्यास हरकत नाही. ह्याहून दुसऱ्या कोणत्याही दिवशी आणलेले दर्भ अशुद्ध समजावेत. शुद्धिमन्त्रेण सम्मन्त्र्य सकृच्छित्वा समुदरेत् ॥ अच्छिन्नाग्रा अशुष्कायाः पूजार्थ हरिताः कुशाः॥ ८४॥ अर्थ-शुद्धीच्या मंत्राने अभिमंत्रण करून दर्भ उपडून घ्यावेत. ते दर्भ हिरवे असावेत; त्यांचे beerNeAVAVAN RAVPVT For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy