SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 140
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ७0000000000 सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय तिसरा. पान ९०. Meecraseeeeeeeeeeeeeeeeeeeeroenerearmerceneraemeeeaames तत्पापस्य विशुध्द्यर्थ देवानां तर्पयाम्यहम् ।। १०॥ यन्मया दुष्कृतं तोयं शारीरमलसम्भवात् ॥ इति पाठः साधुः॥ ४ अर्ध-शरीराच्या मलापासून ज्याची उत्पत्ति आहे असे जे मी पाप केले असेल त्यापासून माझी शुद्धता होण्याकरितां मी देवांचे तर्पण करतो. असंस्काराश्च ये केचिजलाशाः पितरः सुराः॥ तेषां सन्तोषतृप्त्यर्थं दीयते सलिलं मया ॥११॥ ___ अर्थ-जे माझे कित्येक पितर संस्कार (उपनयनादि क्रिया) केल्यावांचून मृत झाले असून उदकाची इच्छा करीत असतील व जे देव उदकाची इच्छा करीत असतील, त्यांच्या संतोषाकरितां आणि तृप्तीकरिता मी हे पाणी देतो. हस्ताभ्यां विक्षिपेत्तोयं तत्तीरे सलिलाहहिः॥ उत्तार्य पीडयेदत्रं मन्त्रतो दक्षिणे ततः॥ १३ ॥ 2 अर्थ- ह्याप्रमाणे पूर्वीचे श्लोक ह्मणून दोनी हातांनी पाणी घेऊन, ते ज्या जलाशयांत स्नान केले असेल त्या जलाशयांतील पाण्याच्या बाहेर तीरावर सोडावे. नंतर अंगावरील वस्त्र काढून पुढील मंत्र झणून ? दक्षिणेकडच्या बगलेला ते पिळावें. wananmunanuuumurrumurranca PRABHUVANAVeva For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy