SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 126
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७६. Feeeeeeeeeeeeeeeaarcareerencetaceaeeeeeeeeeeee खलेनाम्लफलेनापि नान्यथा शुचितां व्रजेत् ।। ८९॥ 2 अर्थ- माती ज्यांत मिसळलेली आहे, ज्यांत घाण पदार्थ पडलेले आहेत, आणि ज्यांत आंबट फळे है, ६ टाकली आहेत असली तेलें अंगास लावू नयेत. ती तेले लाविली असता मनुष्य अशुद्ध होतो. स्नानविधि. उष्णोदकेन पश्चात्तु प्रासुके निर्मले स्थले ॥ ___ स्नानं कुर्याद्यथा श्राद्धो जीवबाधा न जायते ॥९॥ अर्थ- नंतर ज्यांत जीवजंतू नाहीत अशा स्वच्छ जाग्यांत ऊनपाण्याने श्रावकानें स्नान करावे. ते अशा बेताने करावें की, त्यामुळे कोणत्याही जीवास पीडा होऊ देऊ नये. कषायद्रव्यमिश्रेण सुवस्त्रशोधितेन वा ॥ नातिस्तोकेन नीरण स्नायादा नातिभूरिणा ॥११॥ अर्थ- ज्याचा रस तुरट आहे असें द्रव्य ज्यांत मिसळलेलें आहे अशा व वस्त्रांतून गाळलेल्या पाण्याने स्नान करावे. ते पाणी अगदीच थोडेही असूं नये आणि फार अधिकही असू नये. पाषाणस्फालितं तोयं सन्तप्तं सूर्यरश्मिभिः॥ पशुभिर्धातितं पादैः प्रासुकं निझरागतम् ॥१२॥ रेणुकायन्त्रिभिर्जातं तथा गन्धकवासितम् ॥ प्रासुकं स्नानशौचाय न तु पानाय शुध्द्यते॥१३॥ BABABA aavaawwvmessarama NeMMMMM8 For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy