SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 113
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ६३. 330000० आतां बाह्यशुद्धि सांगतात. चुलकं वारिणा पूर्ण मृत्स्नांशकैः सप्तभिः॥ हस्तेनैकेन हस्तस्यैकस्य शौचं पुन:पुनः॥४२॥ है अर्थ- पाण्याने चुळा भरून टाकाव्या. आणि मातीचे सात गोळे घेऊन ते एका हाताने दुसऱ्या हातास? लावावे. ह्याप्रमाणे पुनःपुनः करावें. त्रिवारमेवमाशोच्य द्वौ करौ क्षालयेत्ततः॥ कटिस्नानं जलैः कृत्वा पादौ प्रक्षालयेत्ततः ॥४३॥ ९ अर्थ- ह्याप्रमाणे तीन वेळ हातांची शुद्धि करून मग हात धुवून टाकावेत. मग पाण्याने कंबरेपर्यंत स्नान करून नंतर पाय धुवावेत. मृच्छुभ्रवर्णा विप्रस्य क्षत्रिये रक्तमृत्तिका ॥ वैश्यस्य पीतवर्णा तु शूद्रस्य कृष्णमृत्तिका ॥ ४४ ॥ 5 अर्थ- ब्राह्मणाने पांढरी माती घ्यावी, क्षत्रियाने तांबडी माती घ्यावी, वैश्याने पिवळी आणि शूद्रानें । काळी माती घ्यावी. निषिद्धमृत्तिका. अन्तर्गृहे देवगृहे वल्मीके मूषकस्थले ॥ कृतशौचाविशेषे च न ग्राह्याः पञ्चमृत्तिकाः॥४५॥ 2 अर्थ- मध्यगृह, देवगृह, वारुळ, उंदराचे बीळ आणि शौचाची जागा ह्या पांच ठिकाणची माती घेऊ नये.: मलमूत्रसमीपे च वृक्षमूलस्थिता च या ॥ वापीकूपतडागस्था न ग्राह्याः पञ्च मृत्तिकाः ॥ ४६॥ 6300 For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy