SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 104
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५४. ~~~ rever सूतकाद्यद्यशुध्दिच बाह्यशुध्दिरिति स्मृता ॥ १० ॥ अर्थ — स्नान, आचमन आणि घुतलेले वस्त्र ही शरीराची शुद्धता (वाह्यशुध्दि ) करणारी आहेत. सूतकादिपापापासून जी शुद्धि- ह्मणजे सूतकादिपातकांची जी निवृत्ति-ती बाह्यशुद्धि असें समजावें. आचारः प्रथमो धर्मः सर्वेषां धर्मिणां मते ॥ गर्भाधानादिभेदेव बहुधा स समुच्यते ॥ ११ ॥ अर्थ- सर्व धार्मिकांच्या मतांत आचार हाच मुख्य धर्म मानिला आहे. तो आचार गर्भाधान वगैरे अनेक भेदांनी धर्मग्रंथांत सांगितला आहे. कार्यविचार. पूर्वोक्तविधिना कृत्वा सामायिकादिसत्क्रियाम् ॥ गृहकार्य तथा चित्ते चिन्तनीयं गृहस्थकैः ॥ १२ ॥ अर्थ - पूर्वी सांगितलेल्या विधीनें सामायिक वगैरे क्रिया करून गृहस्थश्रावकांनी आपल्या घरांतील कृत्यांचा ( आज काय करावयाचे ह्याचा ) विचार करावा. कालं देहं स्थितं देशं शत्रु मित्रं परिग्रहम् ॥ आयं व्ययं धनं वृत्तिं धर्म दानादिकं स्मरेत् ॥ १३ ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy