________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ११. caseeraveenetweence ecccoreeserve
॥ श्रीवीतरागाय नमः ॥ ॥ द्वितीयाध्यायप्रारम्भः ॥
FRUAGANA
Meenaveeneeeeeeeeee
शान्तिनाथं जिनं नत्वा पापशान्तिविधायकम् ॥
वक्ष्येऽधुना त्रिवर्णानां शौचाचारक्रियाक्रमम् ॥१॥ अर्थ-- सर्वपातकांचा नाश करणाऱ्या श्रीशांतिनाथाला नमस्कार करून, त्रैवर्णिकांच्या शुद्धतेच्या क्रियेचा क्रम आतां सांगतो.
शौचेन सँस्कृतो देहः संयमार्थ भवेत्परम् ।।
विना शौचं तपो नास्ति विशिष्टान्वयजे नरि ॥२॥ ___ अर्थ-- शुद्धतेने संस्कार केलेला (शुद्ध केलेला देह ) संयमाला चांगला साधनीभूत होतो. ह्मणून, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन वंशांत जन्मलेल्या पुरुषास शुद्धतेवांचून तपाची प्राप्ति होत नाही.
संस्कृता शोभना भूमि/जानां सत्फलप्रदा ॥
कारणे सति कार्य स्यात्कारणस्यानुसारतः॥३॥ 2 अर्थ- नांगरणे वगैरे क्रियांच्या योगाने संस्कार केलेली चांगली जमीन, चांगले पीक देते. vioeeroU0930
For Private And Personal Use Only