________________
2131
प्रकाशकीय निवेदन
प्रस्तुत ' पुण्यास्तव कथाकोष' नामक हा ग्रंथ प्रथमानुयोगातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पुराणपुरुषांच्या पुण्य जीवन कथा प्राचीन मराठी भाषेमध्ये भट्टारक श्री. चंद्रकीर्ती यानी रचल्या असून त्याचा मराठी भाषेमध्ये संपादन - प्राध्यापक श्री. शांतिकुमार जयकुमार किल्लेदार, विभाग प्रमुख पाली प्राकृत, नागपूर महाविद्यालय यांनी— करून मराठी जैन वाङ्मयात फार मोठी भर घातली आहे. सदरहू ग्रंथाचे मुद्रण कार्य - नारायण मुद्रणालय नागपूर यांनी अल्प अवधीत सुंदररीतीने केले आहे. त्याबद्दल ही ग्रंथमाला वरील अनुवादक व मुद्रक यांचे आभार मानीत आहे.
सदरहू ग्रंथ मराठी भाषा वाचणाऱ्या बालमनावर धर्माचे संस्कार टाकण्याचे दृष्टीने अत्यंत उपयुक्त होईल अशी आशा आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
प्रकाशक
वा. दे. शहा मंत्री
www.jainelibrary.org