________________
३२४ : आराधना कथाकोष कुलदीपक मम नंदन । भार्या पतीव्रता जान । लिहिला मजकूर श्रीदत्तश्रेष्टिन । गुप्तरूपे वाचन मत्सुता ॥१९॥ पत्रहस्ते धाडिला कुमर । त्यासी देवोनि जहर । अथवा कौनेहि प्रकार । मारावे सत्वर वैरियासि ।।१००॥ मम कुलद्रुमध्वंसी । सत्वरि वधावे यासि । दया न आनिजे मानसि । या कार्यासि पुत्रराया ॥१०१॥ ऐसे पत्र लिहोनि सत्वरि । स्वनाममुद्रा करोनि थोरि । देवोनि कुमराचे करि । उज्जयनि नगरि धाडिला ॥१०२॥ याचे पुढे वर्तमान । होईल जे पुण्यपावन । ते अग्रप्रसंगि श्रोतेजन । चित्त देउन ऐकिजे ॥१०॥
या कथेचा प्रसंग दुसरा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org