________________
प्रसंग पंधरावा : २१३
युग्मं टीका-गुप्त पाप करिती जे नर । सहन होति पुण्यानुसार पुण्य सरल्याते पामर । कष्ट अपार भोगिताती ॥८॥ कपट करोनि पापी जन । धनार्थी घेति जीव प्राण। अर्थासाठी सप्त व्यसन । दुःखदारुण त्या पुरुषा ॥८१॥ त्या पापिया तैसच केल । देशाबाहेर निर्वाटिल । बाळक बोसंगी घेतल । मातेन पाहिले मुखकमळ ||८२॥ पुत्रशोक महाकठिन । हृदई हस्तक ठेवोन । पद्मादेविचे करिता स्मरन । शोक शांतवन जाहाला ॥८३॥ त्याचि दहनक्रिया जालि । मग ते धर्म करू लागलि । दिवस सासा संतत वाढलि । सौख्य पावली संसाराचे ॥८४|| बुधिवंत जाणोनि ऐसे । त्यक्त पापं स्वकिय मानसे । दुःखदाई ते या जीवास । श्री जिनधर्मास सेवावे ।।८५॥ करा दसलक्षणी धर्म । धर्माचे जानोनिया वर्म । धर्म अर्थ आणि काम । साधन उत्तम साधावे ।।८६॥ काव्यश्लोक । बालो वेत्ति हिताहितं न विकळो लोकेऽत्न कामातुर ।
स्तारुण्ये गतयौवने च नितरां प्राणी जरापीडितः । मध्यस्थोपि कुटुंबदुर्भरतृषाक्रान्तः कदा स्वस्थता ।
दैवात्प्राप्य जिनेंद्रशासनमसौ भव्योऽस्तु धर्माशयः ॥८७|| टीका । बाळपण गेल नेनता । तारुण्यगतं कामभरता । देहे विकळ जरा प्राप्तता । तिन्ही अवस्था व्यर्थ जन्म ॥८८॥ ऐसे जानि भव्य प्राणी । पुण्य जोडावे बाळपणि । पित्तादि सज्जन पुण्यकरनी । पाहोनि नयनी ते करी ॥८९।। त्या पुण्य द्रव्य मिळाले । रूप तारुण्य प्राप्त जाले । सप्तक्षेत्री धन खचिले । पण्य जोडिलेया नावे ||९०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org