________________
२.
८
अंतःकरण-ऐवजी अंतःकर्ण, स्वरलोपाची प्रवृत्ति दिसून येते.
( व्याकरण-व्याकर्ण ) ( प्रयत्न-प्रेत्न ) २.४ हस्वदीर्घाचा घोटाळा.
प्रिय-प्रीय, क्रिया-क्रीया, दीक्षा-दिक्षा, दीन-दिन, शीष-सिष,
मी-मि, तू-तु, समीप-समिप २.५ डोहाळे ऐवजी डोहोळे ह्यात आ ऐवजी ओ वापरला आहे.
. प्रज्ञप्ति-प्रज्ञाप्ति जाहला ऐवजी जाहाला. अ ऐवजी आ. २.६ ए ऐवजी य अनेकदा वापरलेला आढळतो.
एके-यके. २.७
ऋ-रु ऋतुत-रुतुत. जोडाक्षराचा घोटाळा सम्यक्त्त्व-सम्येत्त्क, सिद्धान्त-सिधांत, व्यर्थ-वेर्थ,
आश्चर्य, आश्चियं, २.९ चुकीची संधि :
मुनीश्वर-मुनेश्वर २.१० निश्चय-नि:श्चय
चरण-चेरण २.१२ आगम-अगम
बृहस्पति-ब्रहस्पति २.१४
दिगंबर-दिगांबर.
व-ब अभेद २.१६ ळ-ल अभेद् २.१७ न-ण अभेद
पंचमीचा प्रत्यय-आतौत २.१९ हलन्ताचा घोटाळा
तत्क्षण-ततक्षण, हिमवत्-हिमवत. २.२० कांही दुर्मिळ प्रयोग दिसून येतात. वेंघला-प्रजलला.
कर्म, धर्म, वर्क ह्यासारखे प्रयोग दिसून येतात.
२.१३
२.१५
२.१८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org