________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
[२०५
संतिसायरे ण्हाद-भूद तुह, मह अदिसंति-सदीए । जेणं हं कम्म-कलंक, कलणं जाएदे वि णिच्च ।। भो वीरसिंधु सीसा, वीरगुणाण मदीए । तित्थयर-वीरपहुस्स, गुण-गंभीर-गदीए ॥ २ ॥
आरदी णाण-भदीए तुह सिद्धत-पुराणं, पारं सच्छ-मदीए । चरणे तुह गुण-गहणे, राजिद-बाल-जदीए ॥ णाणा-णाण-गुणाणं, गुण-कंठे भव-हरणे । रयणत्तय-गुणजुते, रयणा-रयण-मदीए ॥ ३ ॥
आरदी णाण-मदीए तुह जंबूदीव-दीवं, दीवेदि णाण-जोदीए । सयलं णर-णारीणं, पेरग-सुह-भत्तीए ॥ मह अह-णाणं णाणं, णाण-गुणेहिं गुणीए । उदयो उदियं णाणं, गणिणी णाण-मदीए ॥ ४ ॥
आरदी णाण-मदीए
पूज्य गणिनी आर्यिका श्री ज्ञानमती माताजी चे पूजन
- सौ० शोभना शहा, अकलूज [महाराष्ट्र!
स्थापना
भरत क्षेत्री टिकैत नगरी रम्य आणि सुंदर । छोटेलाल मोहिनी दंपती असती धर्मशील ॥ कुशीत त्यांच्या जन्म घेतला ज्ञानसुंदरीने । मूर्त रूप धारण केले जणु स्वर्गिय तेजाने ॥ मातामहानी संबोधियले "मैना" नावाने ।
सज्ज जाहली “मिथ्या" नाशा अपुल्या ज्ञानाने ।। ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी, अत्र अवतर अवतर संवौषट् आह्वाननं । ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी अत्र तिष्ठ तिष्ठ ठः ठः स्थापनं । ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी अत्र मम सन्निहितो भव भव वषट् सन्निधीकरणं ।
-अष्टक
मी अज्ञानी बालक तुमच्या आश्रयाती आले । तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणिन मज भावले ॥१॥ भवाभवातु नी भटकत् आले तृष्णावश होवूनी, शांतविल मजसी तू माते ज्ञानामृत देवूनी कृतज्ञतावश जलाय॑ मी हे तव चरणी अर्पिते
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org