________________
गाड्या यातून येणारा समाज 'श्री जगवल्लभ पार्श्वनाथ प्रभूचा', 'श्री जिनशासनाचा ' जयजयकार करीत येथील गर्दीत भर घालीत होता या महोत्सवांतील पदाधिकारी, स्वयसेवक कर्मचारी आपापली रंगी बेरंगी बोधचिन्हे लावून कामात गर्क असले तरी भेटेल त्याचे हसतमुखाने स्वागत करीत होते
ܐܐ9
पू गुरुमहाराजाचें व्याख्यान दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत चाले तिकडेही गर्दी असे
स्वामिभाई भक्ति विभाग सकाळी ७॥ वाजल्यापासून सायकाळी ६ वाजेपर्यंत चालू असावयाचा या विभागाच्या कार्यकर्त्यानी अविरत सेवाभावाने, सुव्यवस्थित कार्य केले त्यांना विसावा नव्हता अग्निशामक दलाच्या नेज गावातून विहीरीतील पाणि आणीत होत्या धर्मशाळेतील विहीरीचे पाणि मोटारीने खेचून पाणी पुरवठा चालू होता
गाडया
वऱ्याच
धर्मशाळेच्या पुढील पटांगणात व्यापाऱ्यानी आपापली दुकाने आणली होती. त्याचा व्यापारही बरा झाला
दोन प्रहरी १२ ते ५ वाजे पर्यंत महोत्सवाच्या ठरविलेल्या पूजा होत रात्री स्तवने वगैरे भावना होत असे या कामी “श्री महावीर शासन मंडळ सगमनेर व श्री सुरेन्द्रलाल मास्तर यानी समाजाला उत्साहप्रेरक अशा भक्तिभावनेचा रंग भरला प्रतिदिनी श्री भगवताच्या प्रक्षाल पूजेचे, आरती इत्यादीचे
श्री कुभोजगिरी शताब्दी महोत्सव ]
चढावे बोलले जात असत.
गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस वरीलप्रमाणे कार्यक्रम झाले. त्यापैकी दि ६-३-१९७० शुक्रवार व ७-३१९७० शनिवार हे दोन दिवस श्री जगवल्लभ पार्श्वनाथाच्या प्रासादात अमृतस्त्रोत झाला हा स्त्रोत वराच वेळ चालू होता. डोगरावर असलेल्या सर्वानी तो पाहिला हा समाचार तळेटीला वान्यासारखा पसरला कित्येकजण धावत डोगरावर चढून गेले त्यापैकी पुष्कळाना तो पहावयास मिळाला सर्वानीं पुन्हःपुन्हा भगवतांचें दर्शन घेतले, स्तुति गाइली. 'आम जनतेने केलेल्या आनंदोत्सवास साथ देण्यासाठी शासन देवतांनी केलेला हा आनदोत्सव व अभिषेक होय,' असे सर्वानी मानले. ५ वर्षापूर्वी येथे कित्येक दिवसपर्यंत झालेल्या चन्दन -गध वृप्टोची सर्वाना या वेळी प्रकर्षाने आठवण झाली 'अज्ञातानी केलेली सर्वज्ञाची ही भक्ति भावपूर्वक पूजाच नव्हे का ?
फाल्गुण शुद्ध १ रविवार दि ९-३-१९७० हा महोत्सवाचा पाचवा दिवस उजाडला या वेळेपर्यंत या आणि दूरदूरच्या प्रातातून आलेत्या भक्तगणाचा येथे जन सागरच जणू उफाळत्यासारखे दिसत होते | अद्याप लोक येत होतेच
सकाळी ९ ते १ वाजेपर्यत श्री शातिस्नात्र महापूजा भक्तिमय वातावरणात, धामधूमपूर्वक सपन्न झाली
[ २३