________________
याच वरोवर
प
प पू. प्रशात मूर्ती सुविहित शिरोमणी, गणनायक, अनुयोगाचार्य स्व तिलक विजयजी गणिवर्य याचे गिप्यरत्न ( प पू आचार्य श्रीमद् विजय शातिचद्र सूरीश्वरजी महाराज याचे आज्ञावर्ती ) प. पू. शान्त प्रभावक विद्वर्य पन्यासप्रवर श्री रजनविजयजी गणिवर्य व त्याचे शिष्यवर्य पू सुयश वि. महाराज आणि पू. राजेश वि महाराज याच्या शुमनित हा शताब्दी महोत्सव व चतुविध श्री सघ समवेत शातिस्नात्र पचान्हिका महोत्सव करावयाचे निश्चित करण्यात आले
या महोत्सवासाठी प पू प चरणविजयजी गणिवर्य आणि प पू प. गुणानंद विजयजी गणिव या गुरुदेवानी आपल्या शिष्याच्यासह पुण्याहून, तसेच पू सूर्यमालाश्री आदी आणि पू दर्शन श्री आदि माध्वीजी महाराजानी कराड आणि कोल्हापूर येथून या तीर्थाकडे विहार करावा अशी तीर्थकमिटीने विनती केल्या.
आपल्या समाजाचे अग्रगण्य नेते, उद्योगपति, भारतीय पातळीवर आपल्या धर्म क्षेत्रात कार्य करणान्या शेठ आनदजी कल्याणजी या धार्मिक nate अध्यक्ष, शिक्षण, कला, धर्म इत्यादी क्षेत्रात यशस्वी मार्गदर्शन करणारे, दानवीर, हीरक महोत्सवी वयाचे लोकमान्य आणि राजमान्य पद्मभूषण शेठ श्री कस्तुरभाई लालभाई अमदावाद यानी 'या उत्सवाचे अतिथी विशेष म्हणून येथे येऊन, ग्रथाचे प्रकाशन त्याच्या शुभ करावे' या आमच्या विनतीचा त्यानी स्वीकार केला
पद्म श्री देवचन्द छगनलाल शाह निपाणी
या उत्स्वागताध्यक्षपद स्वीकारुन, नदी धर्मशाळेवर दुमजला वाधावयाचा त्याचे वे त्याचप्रमाणे ठश्री उमेदमल
४ }
नाज संघवी मुंबई यानी प्रमुखपद स्वीकारावे या विनतीला त्यानी मान्यता दिली
विस २०२६ च्या कार्तिक पौर्णिमा यात्रेच्या वेळी या महोत्सवाचे चढावे करण्यात आले. दि २३-१२-१९६९ १ रोजी एक शताब्दी महोत्सव समिती व कामकाजाच्या पोट समित्या नियुक्त करण्यात आल्या
या सोबत सपादक मंडळाचे निवेदन, शताब्दी समारभाचे वर्णन स्वतंत्रपणे देण्यात आले आहे मातृभूमी
अति प्राचीन आणि धर्मप्रधान असलेल्या आपल्या मायभूमीने धर्म संस्थापक, तत्ववेत्ते, } साधु सत, महात्मे, प्राज्ञ याना जन्म दिलेला आहे त्यानी अनेकविध साहित्य निर्माण करून जगाला सर्वागीण मार्गदर्शनाचे अमृत पान करणाऱ्या भारतीय सस्कृतीना समृद्ध केलेले आहे.
येथे अनेक पथ, भाषा, जातिजमाती, रीतीरिवाज आहेत येथील लोकसंख्या वाढत आहे
या सुजला, सुफला सुवर्णभूमीवर परकीयानी अनेक वेळी आक्रमणे केली, दुष्काळ भूकप, महापूर, रोगराई या सारख्या नैसर्गिक आपत्ती आल्या तिला पारतंत्र्यात दिवस काढावे लागले स्वातंत्र मिळविण्यासाठी पुष्कळ संग्राम करावे लागले आता या भूमीने स्वातंत्र्य मिळविलेले असून, तिचा आधुनिक विकास करावयाचे काम चालू आहे
ज्या ज्या वेळी या देशावर प्रसग आले त्या त्या वेळी या देगाशी एकनिष्ठ असलेल्या, त्याच्या संस्कृतीविषयी श्रद्धा असलेल्या सर्व
वालवृद्धानी आपले काही मतभेद वा मनभेद असतील ते एका बाजूस ठेवून, एकोप्याने, सघटनात्मक व रचनात्मक कार्य केलेले आहे,
[ श्री कुंभोजगिरी गताट्टो महोत्सव