SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 253
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ अध्यक्ष सेक्रेटरी जैन संस्कृति संरक्षक संघ जीवराज जैन ग्रंथमाला फलटण गल्ली, सोलापूर २ ( स्थापना : १९४१ ) : श्री शेठ लालचंद हिराचंद दोशी : श्री रतनचंद सखाराम शहा महत्त्वपूर्ण धार्मिक ग्रंथ मूल सं. श्लोक. पं. सदासुखजी विरचित बृहत् हिंदी वचनिकेचा समग्र सुबोध मराठी अनुवाद, अनुवादक ब्र. जीवराज गौतमचंद दोशी, डबल क्राऊन पृ. ६४ + ४७२, सोलापूर १९५४. किंमत रु.१०-०० २. महामानव सुदर्शन - आ. सकलकोर्तीच्या सुदर्शनचरित्राचा सोप्या मराठीत अनुवाद. ले. श्री सुभाषचंद्र अक्कोळे. क्राऊन पृ. ६१, १९५५. किंमत १ रु. १. रत्नकरण्ड श्रावकाचार - ---- ३. भ. कुंदकुंदाचे रत्नत्रय - भ. कुंदकुंदाच्या समयसार, प्रवचनसार व पंचास्तिकाय या ग्रंथ रत्नांतील सर्व विषयांची सुंदर मांडणी. मूल श्री गोपालदासजी पटेल यांच्या मूळ गुजराथी पुस्तकांचा सुरस मराठी अनुवाद. प्रा. आ. भा. सोनटक्के. क्राऊन पृ. ७७ + २४, सोलापूर १९५५. किं. १ रु. ४० पैसे. ४. आर्यादशभक्ति - पूज्यपादकृत संस्कृत दशभक्तिचा मराठीत आर्याबद्ध अनुवाद. क्राऊन पृ. ६६, सोलापूर १९५३. किं. १ रु. ५. नित्यनैमित्तिक जैनाचार - गृहस्थाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्रियाकर्माची शास्त्रोक्त माहिती. शिवाय पंचामृताभिषेक, अष्टकें व आरत्या यांचाहि एकत्र संग्रह. सं. पं. फडकुले, डेमी पृ. १०६, सोलापूर १९५६ . कि. रु.१-५० Jain Education International ६. जीवंधर - श्री वादीभसिंहसूरिकृत 'क्षत्रचूडामणि' काव्यावर आधारलेली संपूर्ण कथा. ले. प्रा. जयकुमार आळंदकर पृष्ठ, क्राऊन पृ. ८२. सोलापूर १९५६. For Private & Personal Use Only या अलौकिक दुरंगी मुखकि रु.१-५० www.jainelibrary.org
SR No.001622
Book TitleJaina View of Life
Original Sutra AuthorN/A
AuthorT G Kalghatgi
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1984
Total Pages260
LanguageEnglish
ClassificationBook_English, Philosophy, & Discourse
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy